Ferfar #3118 · धुळगाव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 730
- Talathi
- आकाश अण्णासाहेब कदम
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
खातेदार:वंदना राजेंद्र गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर व्यंकटरावजी हिरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या येवला यांचेकडून दिनांक 06/02/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1388472.00 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक/वि.व.अ./मससका/१९६०/कलम १५६/मससनियम/१९६१/नियम १०७/१० स्था.ज.रद्द/य.च.ना.सह.पत./२०२६ दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.