सातबारा Watch

← धुळगाव

Ferfar #3124 · धुळगाव

येवला, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
704
Talathi
आकाश अण्णासाहेब कदम
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- सुर्यभान किसन खोडके रा. धुळगाव (खाता क्रमांक 6682) यांचे गट क्रमांक 704, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर. पैकी क्यानोलचे उत्तर बाजूचे त्रिकोणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.34 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर. हे त्यांनी लिहुन घेणार : रामेश्वर शशिकांत खोडके रा.धुळगाव, (खाता क्रमांक :-6942) यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4364 दिनांक 12/08/2026 प्रमाणे खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.