Ferfar #2545 · बाभुळगांव बुद्रूक
येवला, नाशिक · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2/3
- Talathi
- अंकुश गणपत निळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-सदाशिव शंकर भालेराव मौजे बाभुळगाव बु. तालुका येवला येथील शिवारातील बागायत शेतजमीन मिळकत ग.नं.- 30/2/3 क्षेत्र 1 है. 84 आर. आकार 6 रु. 75 पैसे विहीर 1 सदर मिळकतीच्या वाटपाचा तपशील खालील प्रमाणे -
अ.नं.- 1 ग.नं.- 30/2/3 पैकी क्षेत्र 0 हे. 10 आर. आकार 0 रु. 37 पैसे सदाशिव शंकर भालेराव या लेखाने वाटप करून दिलेली पश्चिम बाजूने उत्तर दक्षिण बागायत 1 ली वाटणी शेतजमीन मिळकत क्षेत्र वहिवाट सदर मिळकतीला कायमचे पूर्वपार जाणेयेणेसाठी रस्ता वहिवाट वापर हक्क दिलेला आहे. तसेच गट नं.- 30/2/2 मधील सामाईक विहिरीवर जाणे येणेसाठी वहिवाट रस्ता ठेवला आहे. वरील प्रमाणे सदाशिव शंकर भालेराव यास स्वतंत्र हिस्स्यास दिला आहे.
अ.नं.- 2 ग.नं.-30/2/3 पैकी क्षेत्र 0 हे. 87 आर. आकार 3 रु. 19 पैसे गणेश गोकुळ भालेराव या लेखाने वाटप करून दिलेली गटाचे मधोमध उत्तर दक्षिण बागायत 2 री वाटणी शेतजमीन मिळकत क्षेत्र वहिवाट सदर मिळकतीला कायमचे पूर्वपार जाणे येणेसाठी रस्ता बहिबाट बापर हऊ दिलेला आहे. वरील प्रमाणे हिस्सा गणेश गोकुळ भालेराव बास स्वतंत्र हिस्थास दिला आहे.
अ.नं.- 3 ग.नं.- 30/2/3 पैकी क्षेत्र 0 हे. 87 आर. आकार 3 रु. 19 पैसे शांताराम सदाशिव भालेराव या लेखाने वाटप करून दिलेली गटाचे मधोमध दक्षिण उत्तर बागायत 3 री वाटणी शेतजमीन मिळकत क्षेत्र वहिवाट सदर हिस्यातिल विहीर 1 सदर मिळकतीला कायमचे पूर्वपार जाणे येणेसाठी रस्ता वहिवाट वापर हक्क दिलेला आहे. वरील प्रमाणे हिस्सा शांताराम सदाशिव भालेराव यास स्वतंत्र हिम्यास दिला आहे.
सदरची नोंद सह.दु.नि. येवला यांचेकडील दस्त क्र ५१४५/२०२६ दि २९/९/२०२६ वरून घेतली असे.
यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5145 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1692000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.