Ferfar #2552 · बाभुळगांव बुद्रूक
येवला, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2/2
- Talathi
- अंकुश गणपत निळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
चांगदेव शंकर भालेराव रा. बाभुळगांव बुद्रूक(खाता क्रमांक1466) गट/सर्व्हे क्रमांक30/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
विशाल वसंत भालेराव , (खाता क्रमांक :-1073)गट/सर्व्हे क्रमांक 30/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5140 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
तसेच मौजे बाभुळगांव बु ता येवला जि नाशिक येथील शिवारातील शेतजमिन मिळकत गट नं 30/2/2 क्षेत्र 1 हे 84 आर आकार 6 रु 75 पैसे या पैकी बक्षिसपत्र लेख लिहुन देणार यांचे मालकीचे संपुर्ण क्षेत्र 1 हे 04 आर आकार 3 रु 83 पैसे या पैकी तुम्हास बक्षिसपत्र दिलेले पुर्व बाजुने पुर्व पश्चिम लिहून देणार यांचे मालकीचे व कब्जेवहिवाटीचे वागायत शेतजमिन मिळकत क्षेत्र 0 हे 12 आर आकार 0 रु 45 पैसे वहिवाट. उत्तर बाजुने कायमचे पुर्वापार जाणेयेणेसाठी कायमचे रस्ता वहिवाट वापर हक्क.