सातबारा Watch

← अंगणगांव

Ferfar #10931 · अंगणगांव

येवला, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
14/अ/3अ/14/अ/3ब/प्लॉट/77/78
Talathi
अनिल जयवंत बावस्‍कर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026सौ.गुंड सपना नितीन यांनी दिगंबर अशोक देसाई,शुभांगी दिगंबर देसाई यांचे पासुन बाजुस दाखल बिगरशेती प्लॉट मध्ये समर्थ प्रसाद बिल्डींग नावाने बांणकाम केलेल्या तळमजल्यावरील फ्लॅट/सदनिका नं.2 चे क्षेत्र 0.4000 आर चौमी.मे.दुय्यम निबंधक येवला यांचे कडील दस्त क्रमांक 5485 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- ला खरेदी खरेदी घेतली असल्याने 7/12 वर त्यांचे नाव इतर अधिकारात दाखल केले अर्ज व सूची क्र.2 व खरेदी खताची झेरॉक्स प्रत यावरून नोंद केली आहे.