Ferfar #10941 · अंगणगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/3/ड/2/
- Talathi
- अनिल जयवंत बावस्कर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्री.विनोद अंबादास बनकर इ.4 यांनी बाजुस दाखल बिगर शेती सर्वे नं.16/3/ड/2/ प्लॉट न 10 क्षेत्र 6.6874 आर चौमी.मध्ये घोषणापत्र दस्त क्र.4285/2026 दि.07/08/2026 अन्वये बांधलेल्या इमारतीस बालाजी हाईटस या नावाने खालीलप्रमाणे नोंद केली :
सर्वे/गट नंबर मजला फ्लॅट क्र. क्षेत्र चौ.मी फ्लॅटचे कब्जेदार मालक
16/3/ड/2/ प्लॉट 10 पहिला 101 292.25 विनोद अंबादास बनकर
16/3/ड/2/ प्लॉट 10 दुसरा 201 292.25 अनिल नंदकुमार बनकर
16/3/ड/2/ प्लॉट 10 तीसरा 301 292.25 सचिन नंदकुमार बनकर
16/3/ड/2/ प्लॉट 10 चौथा 401 292.25 संजय अंबादास बनकर
16/3/ड/2/ प्लॉट 10 पाचवा 501 285.67 बाबासाहेब अंबादास बनकर
इमारतीतील तळ मजला पार्किंग वरील प्रमाणे नोंद घेण्याकामी अर्ज,सुची क्र.2 घोषणापत्र दस्त झेरॉक्स प्रत सादर केलेने नोंद केली..
16/3/ड/2/प्लॉट 10