सातबारा Watch

← अंगणगांव

Ferfar #10948 · अंगणगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
21/2/ड/पै/प्लॉट/14
Talathi
अनिल जयवंत बावस्‍कर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:विजय जगन्नाथ देवरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि येवला मर्चन्ट्स को ऑ बँक लि यांचेकडून दिनांक 14/02/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचे कडील गहाणखत मुक्त लेख (रिकन्व्हेन्स) दस्त क्र.423/2023 दि.30/01/2023 मधील सुची क्र. 2दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.