सातबारा Watch

← एरंडगांव खुर्द

Ferfar #2364 · एरंडगांव खुर्द

येवला, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
109/अ/1
Talathi
समर्थ शंतनू कांदळकर
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि. शाखा येवला तर्फे मुकेश राजाराम देवरे गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर आसाराम भिसे रा. एरंडगांव खुर्द यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5552-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/अ/1 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर आसाराम भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.