सातबारा Watch

← दहेगांव धुळ

Ferfar #1053 · दहेगांव धुळ

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
आकाश अण्णासाहेब कदम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/08/2026 लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक,येवला, येवला ता-येवला जी-नाशिक लिहुन देणार : चांगदेव नामदेव गाढे ,श्रावण नामदेव गाढे रा. दहेगांव धुळ यांनी दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 62 क्षेत्र 1.55 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चांगदेव नामदेव गाढे ,श्रावण नामदेव गाढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.