Ferfar #3695 · पारेगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/2/अ/1
- Talathi
- कोमल राजेश मोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : कै.नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला
लिहून घेणार : बद्रीनाथ भागीरथ वाळके
यांनी सर्व्हे क्रमांक : 40/2/अ/1 तपशिल : प्रमाणे बद्रीनाथ भागीरथ वाळके यानी कै नारायणराव पवार नागरी सह पत मर्या येवला यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3449
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक येवला यांच्या कडील सूची नं.2 क्र. YLA-5553-2026 दि.23/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.