Ferfar #1490 · बदापुर
येवला, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ इंडिया शाखा लासलगाव
लिहुन घेणार : अर्जुन महादु पाटोळे
यांनी सर्व्हे क्रमांक 88/2,87 वर घेतलेला बोजा बँक ऑफ इंडिया शाखा लासलगाव गहाणखत र रु 300000/-30/07/2015 अर्जुन पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचेकडील सूची नं. YLA-४६९०-२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.