Ferfar #2999 · अंगुलगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/1
- Talathi
- कावेरी राजेंद्र वाघ
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा येवला ता येवला जि नाशिक, येवला ता येवला जि नाशिक
लिहुन देणार : कृष्णा रोहिदास झाल्टे रा. अंगुलगांव यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा रोहिदास झाल्टे यांनी ई हक्क प्रणालीतील अर्ज, मा. सह दुय्यम निबंधक येवला यांचेकडील जादा पुस्तक क्र 01भाग 07 चे 25 वालमाचे 154 ते 166 पृष्ठावर 489 नंबरी फाईल केला दि 13/10/2026 व मा व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा येवला यांचेकडील Declaratiom under Sub-section(1) of section 5 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.