सातबारा Watch

← अंगुलगांव

Ferfar #3000 · अंगुलगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
कावेरी राजेंद्र वाघ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : अंगुलगांव विविध कार्य सेवा सह सोसायटी, अंगुलगाव लिहुन देणार : कल्पनाबाई विलास जगझाप  रा. अंगुलगांव यांनी दिनांक 01/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पनाबाई विलास जगझाप यांनी ई हक्क प्रणालीतीलअर्ज व मा. सचिव सो अंगुलगाव विविध कार्यकारी सह वि सेवा संस्था मर्या ता येवला जि नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 01/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.