सातबारा Watch

← अंगुलगांव

Ferfar #3008 · अंगुलगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
96/1/6, 96/2
Talathi
कावेरी राजेंद्र वाघ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा येवला , येवला लिहून देणार : सुरेश रामनाथ आगवन रा.अंगुलगांव यांनी भारतीय स्टेट बँक शाखा येवला,येवला यांचेकडील Declaration Under Sub-Section (1)Of Section 5 दि 27/10/2026 प्रमाणे व मा सह दुय्यम निबंधक येवला यांचेकडील जादा पुस्तक क्र 01 भाग 07 चे 27 वालमाचे 184 ते 189 पृष्ठावर 544 नंबरी फाईल केला दि 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/1/6 व 96/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व वरीलप्रमाणे कागदपत्रे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.