Ferfar #3009 · अंगुलगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 164/4
- Talathi
- कावेरी राजेंद्र वाघ
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मा.जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक(वनहक्क कायदा कक्ष) जा.क्र.जि.अ/कार्या/वनकाकक्ष/3/3-6/5327/2026 दि. 01/10/2026, मा.तहसिलदार सो येवला यांचेकडील आदेश जा क्र जमा-1/कावि/302/2026 येवला दि.23/10/2026 व मा.जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक/वनका कक्ष/नाशिक जिल्हा प्रकरण क्र येवला/312/2024 दि.23/04/2025 नुसार मौजे अंगुलगाव ता.येवला जि.नाशिक येथील गट नं 164/4 मध्ये इतर अधिकारात श्री आप्पा महादु झाल्टे व श्रीम विमलबाई आप्पा झाल्टे यांचे नावासमोर 1.20 हे आर क्षेत्र अनुसूचीत जमाती व इतर पारंपारिक व निवासी [ वन हक्कांची मान्यता]अधिनियमाच्या कलम 4[1]प्रदान करण्यात आलेला हक्क हा वारसागामी व्यतिरिक्त अन्य संक्राम्य किवा हस्तांतरणीय नाही असा शेरा घेण्यात आला असे.