Ferfar #2417 · डोंगरगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 358
- Talathi
- कदम शाम उत्तम
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
श्री. रोशन पारसनाथ सोमासे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 358 चे क्षेत्र 1.37 हे.आर पो.ख क्षेत्र 0.07 हे.आर आकार 1.91 हे.आर चे ७/१२ सदरी रोशन (अ.पा.क.आई वंदना ) पारसनाथ सोमासे करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. अर्ज , प्रतिज्ञापत्र ,फेरफार नोंद नं. 1452 , वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखलाची सत्यप्रत सदर केले वरून अ.पा.क.शेर कमी केला असे .
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.