सातबारा Watch

← तळवाडे

Ferfar #1692 · तळवाडे

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
118/2, 118/3
Talathi
कावेरी राजेंद्र वाघ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : तळवाडे. विविध. कार्य. सेवा. सह. सोसायटी, तळवाडे लिहुन देणार : नवनाथ तुकाराम आरखडे   रा. तळवाडे यांनी दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/2,118/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ तुकाराम आरखडे यांनी ई हक्क प्रणालीतील अर्ज व मा सचिव सो तळवाडे विविध कार्य सह वि सेवा संस्था मर्या त येवला जि नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.