सातबारा Watch

← तळवाडे

Ferfar #1693 · तळवाडे

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
79/4, 83/2
Talathi
कावेरी राजेंद्र वाघ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार:विनोद श्रीहरी कुऱ्हे यांनी गट नं 83/2 व 79/4 वर लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या अंदरसुल यांचेकडून दिनांक 08/01/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक येवला यांचेकडील गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरपत्र रिकन्व्हेयन्स ऑफ मोर्गेज दस्त कर YLA-4879-2026 दि 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.