सातबारा Watch

← गवंडगांव

Ferfar #3567 · गवंडगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
94/2/3
Talathi
दिपक निळकंठ पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 ( बँक बोजा कमी ) श्री.नवाज गुलाबखा पठाण यांनी मौजे-गवंडगांव ता-येवला जि-नाशिक येथील गट नं -94/2/3 या गटावर बँक ऑफ बडोदा शाखा -अंदरसूल ता-येवला जि-नाशिक या बँकेकडून घेतलेले पिक कर्जाची परतफेड केल्याने सदरील बँकेचा रक्कम रु 180000/- दिनांक -28/07/2023 हा बँकेचा बोजा कमी केला असे. बँक ऑफ बडोदा शाखा -अंदरसूल ता-येवला जि-नाशिक यांचे कडील पत्र दिनांक -17/06/2026 नुसार नोंद केली असे.