सातबारा Watch

← गवंडगांव

Ferfar #3568 · गवंडगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
452/3
Talathi
दिपक निळकंठ पाटील
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 ( सोसायटी बोजा कमी ) श्री.अमोल दत्तात्रय जाधव यांनी मौजे- गवंडगांव ता-येवला जि- नाशिक येथील गट नं – 452/3 वर पूर्वीचे नाव -अंदरसूल विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या आत्ताचे नाव सहकार महर्षी रावसाहेब (आबा ) जहागीरदार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या,अंदरसूल ता-येवला जि-नाशिक यांच्याकडून घेतलेल्या पिक कर्जाची संपूर्ण परत फेड केल्याने त्यांचा सदर गटावरील इतर अधिकारात दाखल असलेला डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 300000/- दिनांक -20/08/2015 हा बोजा कमी केला असे. सोसायटीच्या दिनांक -04/06/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे