Ferfar #3569 · गवंडगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 458/2
- Talathi
- दिपक निळकंठ पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
( प्रत्यंतरणपत्र – बोजा कमी )
श्री.भाऊसाहेब कारभारी भागवत व कल्पना भाऊसाहेब भागवत यांनी लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अंदरसूल ता-येवला जि-नाशिक यांच्याकडून मौजे- गवंडगांव ता-येवला जि-नाशिक येथील गट नं -458/2 वर रक्कम रुपये 300000/- दिनांक 30/12/2011 व 400000/- दिनांक- 08/04/2013 च्या घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्या गटावरील मा.दुय्यम निबंधक सो.येवला यांचेकडील प्रत्यंतरणपत्र दस्त क्रमांक-5457/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे करून दिल्याने वर नमूद केलेल्या गटावरील इतर अधिकारात दाखल असलेला सदर बोजा कमी केला असे.
अर्ज व सूची क्रमांक 02 वरून नोंद केली असे.