सातबारा Watch

← गवंडगांव

Ferfar #3572 · गवंडगांव

येवला, नाशिक · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
360/2, 361
Talathi
दिपक निळकंठ पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 श्री.सुदर्शन विजय भागवत यांनी असा अर्ज दिला की,मौजे- गवंडगांव ता- येवला जि-नाशिक येथील गट नं 361 क्षेत्र 02 हे 08 आर आकार 06 रु 62 पैसे व गट नं 360/2 क्षेत्र 00 हे 52 आर आकार 01 रु 65 पैसे या मिळकतीवर अर्जदार अज्ञान असल्याने सुदर्शन विजय भागवत अ.पा.क. मिना असे नाव दाखल होते तरी आज दिनांक-27/10/2026 रोजी अर्जदार सज्ञान असल्याने अ.पा.क म्हणून अ.पा.क. मिना यांचे नाव कमी करून मात्र सुदर्शन विजय भागवत हे नाव दाखल केले आहे. अर्ज, प्रतिज्ञापत्र व शाळा सोडल्याचा दाखला यावरून नोंद केली असे.