सातबारा Watch

← गवंडगांव

Ferfar #3574 · गवंडगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
133/1/2/2/ब, 253/1
Talathi
दिपक निळकंठ पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 ( सोसायटी बोजा कमी ) श्री.साहेबराव चंद्रभान भागवत यांनी मौजे- गवंडगांव ता-येवला जि- नाशिक येथील गट नं – 133/1/2/2/ब व 253/1 वर गवंडगांव विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या, गवंडगांव ता-येवला जि-नाशिक यांच्याकडून घेतलेल्या पिक कर्जाची संपूर्ण परत फेड केल्याने त्यांचा सदर गटावरील इतर अधिकारात दाखल असलेला डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 250000/- दिनांक -05/06/2013 हा बोजा कमी केला असे. सोसायटीच्या दिनांक -12/10/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे