सातबारा Watch

← देवळाणे

Ferfar #2085 · देवळाणे

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
230
Talathi
पल्लवी उकंडा भुसारी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : मा.सहकार महर्षी श्री गोविंदराव सोनवणे नागरी सहकारी पतसंस्था मर्या अंदरसूल लिहून घेणार : गौरव अरुण काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 230 तपशिल :प्रमाणे गौरव अरुण काळे यानी मा.सहकार महर्षी गोविंदराव नाना सोनवणे नागरी सहकारी पतसंस्था लि.अंदरसूल शाखा येवला ता.येवला जि.नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1942 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्र.5002/2026 दि.21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी अर्ज,सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.