Ferfar #23179 · येवला
येवला, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/10/अ/3
- Talathi
- नन्हई गजानन सखाराम
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा ओझरगाव ता निफाड जि नाशिक
गहाणखत लिहुन देणार : सुशिल बन्सीलाल गुजराथी रा. येवला यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5545-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119/10/अ/3 क्षेत्र 28.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशिल बन्सीलाल गुजराथी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे. कृष्णा व्हील्स तर्फे प्रो.प्रा. श्री. यती सुशिल गुजराथी (खाता क्रमांक :- 277) ,