Ferfar #1567 · उपलाट
तळसरी, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं. ११४५,८१३,८२१ या ७/१२ उताऱ्यावर इतर अधिकार सदरी र.रु.३०००००/-चा बोजा उपलाट आदि.वि.सह.सोसायटी उपलाट यांचे कडून श्री. रमण कात्या झिरवा यांनी फेरफार क्र.८२१ ने कर्ज घेतला होता सदर बोजा पूर्व परत फेड झाले बाबत उपलाट आदि.वि.सह.सोसायटी उपलाट यांचे कडील १४२/२०२६ दि.१५/०९/२०२६ अन्वये बोजा कमी करणे बाबत पत्र दिले वरून बोजा कमी केला असे.