सातबारा Watch

← सुत्रकार

Ferfar #2924 · सुत्रकार

तळसरी, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
398/1, 398/2, 398/3
Talathi
दिपक भास्कर घाटाळ
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 आदेशाने बाजुस दाखल केलेले स.नं/हिस्सा नं सदरी जमना उमेश फरारा व इतर यांची नावे दाखल असुन मुळ ७/१२ हा भोगवटादार वर्ग १ चा असुन संगणीकृत ७/१२ सदरी भुधारणा पध्दती भोगवटादार वर्ग २ ची दिसुन येते. सदरची चुक ही लेखन प्रमादनाची चुक असुन ७/१२ सदरी भुधारण पध्दती भोगवटादार वर्ग १ करण्याबाबत मा.तहसिलदार कार्यालय तलासरी यांच्याकडील पत्र क्र.महसुल/हक्कनोंद/कावि३३२/२०२६ दिनांक १६/१०/२०२६ प्राप्त झाल्यावरून ७/१२ सदरी भुधारणा पध्दती भोगवटादार वर्ग १ करून इतर अधिकारातील सक्षम प्राधिकार्यांच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी कुळ कायदयाने प्राप्त जमिन ही नोंद कमी केली असे जमिनीचे वर्णन सं.नं.३९८/१ क्षेत्र ०.००.५० आकार ०.००,सं.न ३९८/२ क्षेत्र.०.०२.०० पो.ख.०.०२.०० एकुण क्षेत्र ०.०४.६० आकार व स.नं.३९८/३ क्षेत्र ०.०५.०० पो.ख.०.०२.०० एकुण क्षेत्र.०.०७.०० आकार ०.०३ (नोंद. मा.तहसिलदार कार्यालय तलासरी यांच्याकडील पत्र क्र.महसुल/हक्कनोंद/कावि३३२/२०२६ दिनांक १६/१०/२०२६)