सातबारा Watch

← सुतारपाडा

Ferfar #488 · सुतारपाडा

तळसरी, पालघर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1/11
Talathi
नितीन अशोक ठाकरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बेसिन कॅथलिक को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर्फे नियुक्ती अधिकारी संजय बोबा लाडक्या गहाणखत लिहुन देणार : शिवशंकर जवाहर शहा रा. सुतारपाडा यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 9073-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/11 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवशंकर जवाहर शहा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : को बोरोअर आरती शिवशंकर शाहा . (खाता क्रमांक :- 411) ,