Ferfar #491 · सुतारपाडा
तळसरी, पालघर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/5/अ/75
- Talathi
- नितीन अशोक ठाकरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026लिहुन देणार:- बेबी देवी ,राजेश घुरहू शाह,रिमा देवी,सुदामा घुरहू शाह यांनी मौजे-सुतारपाडा,ता.तलासरी (खाता क्रमांक :- 179 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 38/5/अ/75 क्षेत्र 3.64.00 आर चौ,मी. आकारणी 36.40 रू.पै.लिहून देणार यांचा न वाटलेला अविभाजित हिस्सा यांचा हक्कसोड लिहुन घेणार:- ओमप्रकाश घुरहू शाह ,कृष्णा घुरहू शाह यांनी दुय्यम निबंधक तलासरी यांचे कडील दस्त क्रमांक TLS-311-2024 दिनांक -19/09/2024 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले.