Ferfar #862 · तलासरी
तळसरी, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/8
- Talathi
- नितीन अशोक ठाकरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार:-
अनुपमा नंदकुमार मोहिते ,गणेश दिलीप मोहिते ,दिपाली बिपिन प्रधान ,नम्रता नंदकुमार मोहिते ,भक्ती नंदकुमार मोहिते ,विजया दिलीप मोहिते ,संतोष विश्वास मोहीते - - -रा. तलासरी(खाता क्रमांक303) यांचे गट/सर्व्हे क्रमांक71/8, लागवडीयोग्य क्षेत्र 5.9640 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 4.7340 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.पैकी शिल्लक क्षेत्र 0.6000 हे.आर चौ मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संजय बनवासी यादव , (खाता क्रमांक :-10160)गट/सर्व्हे क्रमांक 71/8 लागवडीयोग्य क्षेत्र 4.7340 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र १.2300 हे.आर.चौ.मी पैकी पोटखराब विक्री क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12154 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.