सातबारा Watch

← सागरशेत

Ferfar #497 · सागरशेत

तळसरी, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
114/1, 137/1/ब, 140
Talathi
अलका शंकर गावित
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं. ११४/१ ,१३७/१/ब,१४० या ७/१२ उताऱ्यावर इतर अधिकार सदरी रक्कम रु.९०००० चा बोजा सह. संस्था मर्या उधवा- कोदाड आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था मर्या. उधवा यांचे कडून श्री.रमेश लहान्या दोडे यांनी फेरफार क्र.२५५ ने कर्ज घेतला होता सदर बोजा पूर्व परत फेड झाले बाबत उधवा-कोदाड आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था मर्या. उधवा यांचे कडील जा. क्र. २९०/१०/२०२६ दिनांक ०८/१०/२०२६ अन्वये बोजा कमी करणे बाबत पत्र दिले वरून बोजा कमी केला असे.