सातबारा Watch

← सागरशेत

Ferfar #502 · सागरशेत

तळसरी, पालघर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
21/2/ब
Talathi
अलका शंकर गावित
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून घेणार: उधवा कोदाड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.उधवा ता.तलासरी, यांचेकडून श्री.रामा लाल्या धाडगा रा.सागरशेत उधवा यांनी रक्कम रुपये ३०००००/- (तीन लाख रु. मात्र)कर्ज घेऊन गट नंबर / सर्वे नंबर 21/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक उधवा कोदाड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.उधवा ता.तलासरी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ३०००००/- चा बोजा दाखल केला असे.