Ferfar #427 · ठाकूरवाडी
डहाणू, पालघर · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/19/2
- Talathi
- आदित्य अरुण पाटील
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,वरील उल्लेखित बिनशेती सर्वे नं. १/१९/२ क्षेत्र ०.१०.७५ आकार र.रु. ६२.५० पैसे अशी बिनशेती जमीन १) सायरस बेहराम इराणी १/३ हिस्सा , २) फारुख जमशेद नजमी १/३ हिस्सा , ३) रुस्तम सलामत इराणी १/३ हिस्सा यांच्या नावे वाटप न झालेली ( undivided share ) सामाईक बिनशेती जमीन आहे. तरी कै. रुस्तम सलामत इराणी हे दि. ०६/०१/२००६ रोजी मयत झाले असून नेलुफर बेहराम इराणी यांनी IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION PETITION NO. 2143 OF 2023 दि. १४/०३/२०२४ तसेच उच्च न्यायालय मुंबई 26.TP/2143/2023 दिनांक - 10/01/2024 रोजीच्या आदेशान्वये कै. रुस्तम सलामत इराणी यांच्या १/३ हिस्सा खालील नमूद केलेल्या व्यक्तींच्या नावे करण्यात येत आहे.
१) सायरस बेहराम इराणी १/६०
२) नेलुफर बेहराम इराणी १/६०
३) दिलनवाज फरोख नजमी १/६०
४) जास्मीन बेहराम इराणी १/६०
५) जास्मिन जमशेद इरानी १/३०
६) जीनाज दिन्यर तातारी १/३०
७) झरीन होरमझडीयार फेलफेली १/४५
८) पेरझोन होरमझडीयार फेलफेली १/४५
९) समनाझ होरमझडीयार रसंदीहरीसोवा १/४५
१०) कैकश्रु फिरोज फिरोझी १/४५
११) परवेझ फिरोज फिरोझी १/४५
१२) कुरेश फिरोज फिरोझी १/४५
१३) फरझाना परशी धानबुरा १/४५
१४) बेहराम कैकुश्रु टाफ्टी १/४५
१५) दानेश कैखशरू नेजादके १/४५
या प्रमाणे कै. रुस्तम सलामत इराणी यांच्या हिस्साला येणारे क्षेत्रापुरती वरील व्यक्तींचे नावे ७/१२ सदरी दाखल करणेची नोंद केली असे.