Ferfar #979 · आंबेसरी
डहाणू, पालघर · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/2/4
- Talathi
- SUREKHA SAKHARAM RAUT
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
श्री. गिरजी नवशा कडू यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ नवशा विक्या कडू]
हे/ह्या दिनांक 26/03/1999 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- गिरजी नवशा कडू, नाते-पत्नी, वय-६९
हरिचंद्र नवशा कडू नाते-मुलगा, वय-५०
गोपाल नवशा कडू नाते-मुलगा, वय-४५
मधु नवशा कडू नाते-मुलगा (मयत)
सुरेखा मधु कडू नाते-सून, वय-५२
अविनाश मधु कडू नाते-नातू, वय-३४
रामा मधु कडू नाते-नातू, वय-३२
दर्शना मनोज जनाथे नाते-नात वय-३०
काजल दिलीप कोरे नाते-नात, वय-२५
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, पंचनामा, मृत्यु नोंदीचा दाखला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.