Ferfar #631 · सोगवे
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.च्या जमीनवर आज रोजी सिरकूवरबाई भ्र.झुंबरलाल व त्यांच्या वारसांच्या नावे दाखल आहे,सदर मिळकती मधील खातेदार कै. सिरकूवरबाई भ्र.झुंबरलाल ह्या दिनांक:- 25/05/1971 रोजी मयत झाल्या असून त्यांनी मृत्यू पूर्वी दुय्यम निबंधक डहाणू यांच्या कार्यालयात रजिस्टर मृत्यू पत्र दस्त क्रमांक ९३४ दि.१९/०६/१९६८ करून आपल्या नावे असलेली जमीन त्यांचा नातू श्री.जयकुमार भगवानदास बाफणा यांना दिलेली असल्याने गाव मौजे सोगवे येथील ७/१२ वर रजिस्टर मृत्यू पत्र दस्त मध्ये नमूद गट क्रमांकावर जयकुमार भगवानदास बाफणा यांच्या नावची नोंद केली असे.
(नोंद- वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक डहाणू यांच्या कडील रजिस्टर मृत्यू पत्र दस्त क्रमांक ९३४ दि.१९/०६/१९६८,मयत दाखला व सत्यप्रतिज्ञापत्र प्रमाणे नोंद केली असे.)