सातबारा Watch

← वसंतवाडी

Ferfar #755 · वसंतवाडी

डहाणू, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
38/3
Talathi
एस बी जाधव
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.ची जमीन लिहून देणार :- १) हेमंतकुमार हसमुखलाल बाफना यांनी लिहून घेणार :- १) परीना संदीप राजपूत यांना दुय्यम निबंधक डहाणू यांच्या कडील खरेदी खत दस्त क्रमांक 1705/2014 दि.23/12/2014 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- घेऊन खरेदी दिल्याने खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे. सूची क्रमांक 2 मध्ये नमूद खरेदी जमिनीचे वर्णन 1) स.न.हि.न.38 उपविभाग 3 चे क्षेत्र- 0.29.3 हे.आर,अश्या जमिनीचे खरेदीखत. सदर मिळकती मधील जमीन देणार कै.हेमंतकुमार हसमुखलाल बाफना हे मयत झाल्याने वरील खरेदी ७/१२ सदरी त्यांच्या वारसांच्या नावची नोंद करण्यात आलेली असल्याने सदरच्या खरेदी खताचा अंमल देताना जमीन देणार कै.हेमंतकुमार हसमुखलाल बाफना यांचे वारस कुणाल हेमंतकुमार बाफना व इतर यांची नावाची नोंद कमी केली असे. (नोंद-वर्दी अर्ज व दुय्यम निबंधक डहाणू यांच्या कडील खरेदी खत दस्त क्रमांक 1705/2014 दि.23/12/2014 प्रमाणे नोंद केली असे.)