Ferfar #758 · वसंतवाडी
डहाणू, पालघर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/8/2
- Talathi
- एस बी जाधव
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.ची जमीन
लिहून घेणार : सिंधुदुर्ग नागरी सहकारी पतपेढी मर्यादित , डहाणू
लिहून देणार : चिंतामण गाज्या मानकर रा. वसंतवाडी यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 635 दिनांक 03/05/2017 प्रमाणे रक्कम रुपये 30,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/8/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिंधुदुर्ग नागरी सहकारी पतपेढी मर्यादित यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.