Ferfar #711 · पळे
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
श्री. मांगता काया माच्छी यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेल्या गट नं. मधील इतर अधिकार मधील कै. काया पद्मा माच्छी हे दिनांक 09/12/1998 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) कै. दिवाळी काया माच्छी, मयत पत्नी, मृत्यू दिनांक: 20/09/2004
2) बाबु काया माच्छी – मुलगा
3) मांगता काया माच्छी – मुलगा
4) दाजी काया माच्छी – मुलगा
5) पणियान झाबूर माच्छी – वि. मुलगी
6) नानी बाबुराव माच्छी – वि, मुलगी
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व स्थानिक जबाब पंचनामा दिल्याप्रमाणे वारसाची नावे दाखल केली असे.
( नोंद – वर्दी अर्ज, स्थानिक जबाब पंचनामा, मृत्यू दाखला व सत्य प्रतिज्ञापत्राप्रमाणे वारस नोंद केली असे.)