Ferfar #716 · पळे
डहाणू, पालघर · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 412/11, 412/14, 412/16, 418/112, 418/113, 418/119, 418/126, 418/134, 418/21, 418/31, 418/33, 418/36, 418/43, 418/58, 418/62, 418/69, 418/80
- Talathi
- सुचिता श्रावण सांबार
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
श्री. दत्तू महादेव माच्छी यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेल्या गट नं. मधील कुळ कै. महादू लखमा माच्छी हे दिनांक 12/08/2005 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) कै. आखाडी महादू माच्छी, मयत पत्नी, मृत्यू दिनांक: 26/12/2009
2) दत्तू महादू माच्छी – मुलगा
3) रमिला गणपत माच्छी – वि. मुलगी
4) जानकी संभू माच्छी – वि. मुलगी
5) चैती जाख्या माच्छी – वि. मुलगी
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व स्थानिक जबाब पंचनामा दिल्याप्रमाणे वारसाची नावे दाखल केली असे.
( नोंद – वर्दी अर्ज, स्थानिक जबाब पंचनामा, मृत्यू दाखला व सत्य प्रतिज्ञापत्र, ग्रामपंचायत डेहणे-पळे यांच्याकडील दाखल्यावरून वारस नोंद केली असे.)