Ferfar #879 · वंकास
डहाणू, पालघर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/11
- Talathi
- नितीन मायकल करबट
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या.नाशिक -2 शाखा कार्यालय- जव्हार , पंचायत समितीच्या पाठीमागे, मोर्चा जवळ, ता.जव्हार जि.पालघर
लिहुन देणार : श्री.यशवंत बारक्या तुंबडा रा. वंकास यांनी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या.नाशिक -2 शाखा कार्यालय- जव्हार ता.जव्हार जि.पालघर जावक क्र./शआविविम/शाकाज/264/2026 दिनांक 23/10/2026 ने दाखल इकरारनाम्याप्रमाणे मौजे वंकास येथील गट नंबर/ सर्वे नंबर 117/11 क्षेत्र 0.0700 वर रक्कम रुपये 1000000/- ( अक्षरी - दहा लाख रुपये ) चा बोजा केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व बोजाची प्रत दप्तरी दाखल असे.