सातबारा Watch

← खुबाळे

Ferfar #313 · खुबाळे

डहाणू, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
130, 140/1
Talathi
नितीन मायकल करबट
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026बाजूस दाखल केलेल्या ग. नं. च्या जमिनीवर महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, शासन परिपत्रक क्रमांक – एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3), दि.23 एप्रिल 2026 लगत मा. जिल्हाधिकारी सो. पालघर यांच्याकडील पत्र क्र. महसूल /कक्ष-1/ टे- जमिनबाब/कावि-242/2026 दि.01/07/2026 लगत मा.तहसिलदार डहाणू यांचेकडील पत्र क्र ./महसूल/ जमीनबाब/कावी-859/2026 दि.11/07/2026 लगत मा.वनपरिक्षेत्र अधिकारी उधवा यांच्याकडील वनक्षेत्र नोंदीची प्राप्त यादी अन्वये गावी वनक्षेत्राच्या वैधानिक दर्जानुसार/प्रकारानुसार 7/12 सदरी उपरोक्त शासन निर्णयानुसार गावी 7/12 उताऱ्यांवर वनाच्या प्रकारानुसार नोंदी दाखल केल्या असे. 1.स.नं./गट नं.140/1 क्षेत्र हे.आर. 12.2300 सातबाराच्या भोगवटादार सदरी घ्यावयाच्या नोंदी- महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद- “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी” “ वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी”. 2.स.नं./गट नं.130 क्षेत्र हे.आर. 0.4200 सातबाराच्या भोगवटादार सदरी घ्यावयाच्या नोंदी- महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद- “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”.