सातबारा Watch

← घाडणे

Ferfar #217 · घाडणे

डहाणू, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
14, 31, 47, 54, 55, 58, 61, 73
Talathi
नितीन मायकल करबट
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल केलेल्या ग. नं. च्या जमिनीवर महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, शासन परिपत्रक क्रमांक – एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3), दि.23 एप्रिल 2026 लगत मा. जिल्हाधिकारी सो. पालघर यांच्याकडील पत्र क्र. महसूल /कक्ष-1/ टे- जमिनबाब/कावि-242/2026 दि.01/07/2026 लगत मा.तहसिलदार डहाणू यांचेकडील पत्र क्र ./महसूल/ जमीनबाब/कावी-859/2026 दि.11/07/2026 लगत मा.वनपरिक्षेत्र अधिकारी बोर्डी यांच्याकडील वनक्षेत्र नोंदीची प्राप्त यादी अन्वये गावी वनक्षेत्राच्या वैधानिक दर्जानुसार/प्रकारानुसार 7/12 सदरी उपरोक्त शासन निर्णयानुसार गावी 7/12 उताऱ्यांवर वनाच्या प्रकारानुसार नोंदी दाखल केल्या असे. 1.स.नं./ग.नं.47 क्षेत्र हे.आर.2.9500 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी” “ वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी”. 2.स.नं./ग.नं.54 क्षेत्र हे.आर. 1.2800 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी” “ वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी”. 3.स.नं./ग.नं.55 क्षेत्र हे.आर. 0.2400 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”. 4.स.नं./ग.नं.58 क्षेत्र हे.आर. 0.4300 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”. 5.स.नं./ग.नं.61 क्षेत्र हे.आर.0.7100 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी” “ वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी”. 6.स.नं./ग.नं.73 क्षेत्र हे.आर. 1.0300 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”. 7.स.नं./ग.नं.14 क्षेत्र हे.आर.15.2400 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”“ वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी”.. 8.स.नं./ग.नं.31 क्षेत्र हे.आर.4.7400 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”“ वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी”..