Ferfar #263 · पुंजावे
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न./गट क्रमांक च्या जमिनीवर कब्जेदार सदरी अंतु छिपका धोडी यांच्या नावे दाखल असून अंतु छिपका धोडी यांनी सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया यांच्या कडून र.रु.3,00,000/- चे कर्ज घेतले होते,सदरचे कर्ज त्यांनी पूर्ण भरल्या बाबत सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया यांनी त्यांची कडील पत्र क्रमांक CBI/DHUNDA/2026-27/1 दिनांक:- २७/०४/२०२६ दिल्याने बाजूस दाखल गट क्रमांक वरील इतर हक्कसदरी असलेल्या वरील रक्कमेचा बोजाची नोंद कमी केली असे.
(नोंद-वर्दी अर्ज व सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया यांच्या कडील पत्र क्रमांक CBI/DHUNDA/2026-27/1 दिनांक:- २७/०४/२०२६ अन्वये नोंद केली असे.)