Ferfar #336 · सासवंद
डहाणू, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/1/2
- Talathi
- सोनाली विजय पटकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
दस्ताचा प्रकार :- अविभाज्य हिश्याचे अंशतःबक्षिसपत्र
देणार :- श्री. हरमिंदरसिंग कुलदीपसिंग लल्ली (भाऊ)
घेणार :- जस्मितकौर कुलदीपसिंग लल्ली (बहिण)
मान्यता देणार :- बळवंत कुलदीपसिंग कौर
बाजूस दाखल मौजे सासवंद ता. डहाणू येथील गट क्र. ६१/१/२ येथील लागवडी योग्य क्षेत्र ५.६५.०० हे.आर पोटखराब ०.८९.०० हे.आर एकूण क्षेत्र ६.५४.०० हे.आर अशा वर्णनाच्या एकूण जमिनीपैकी बक्षीसपत्र लिहून देणार श्री हरमिंदरसिंग कुलदीपसिंग लल्ली यांनी आपल्या हिश्शाची २५% जमीन १.६३.५० हे.आर जमीन श्री. जस्मितकौर कुलदीपसिंग लल्ली यांना (नाते भाऊ बहिणीला बक्षीसपत्राने दिली) दस्त क्र. ९८८३/२०२६ दिनांक २४/०७/२०२६ अशी नोंद ७/१२ सदरी नोंद घेतली असे.