सातबारा Watch

← गंजाड

Ferfar #465 · गंजाड

डहाणू, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1, 10/3, 10/4, 10/5, 10/6/2, 10/7/2, 10/7/3, 10/7/4
Talathi
वि. एम. शिंदे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. लिहुन घेणार : हितेन जयंतीलाल शहा गट नंबर/ सर्वे नंबर 10/1, 10/3, 10/4, 10/5, 10/6/2, 10/7/2, 10/7/3, 10/7/4, वरील एच.डी.एफ.सी.बँक लि. यांचेकडून दिनांक 01/08/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.HDFC/RBG/03102026 व मा. सह दु.नि. डहाणू यांचेकडील गहन मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र दस्त क्र. ९३४५/२०२६ ची छायाप्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.