Ferfar #413 · कासा
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , डहाणू रोड
लिहुन देणार : शंकर बुध्या गायकवाड रा. गट नंबर/ सर्वे नंबर 20/17, 20/18, 20/19 यांनी बँक ऑफ बडोदा शाखा डहाणू रोड यांनी दिलेल्या पत्रक प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 6.27 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर बुध्या गायकवाड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.