Ferfar #168 · भिसेनगर
डहाणू, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2
- Talathi
- गीता रघुनाथ साठे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : दि.डहाणू रोड जनता को.ऑप बँक लि.डहाणू रोड.
लिहून घेणार : अनिलकुमार सुरेन्द्र गुप्ता
यांनी सर्व्हे क्रमांक : 3/2 तपशिल : प्रमाणे सुनिल सुरेन्द्र गुप्ता यानी दि डहाणू रोड जनता को.ऑॅप.बँक लिमीटेड तर्फे रमेश जानू मलावकर यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.- 148
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दि डहाणू रोड जनता को.ऑॅप.बँक लिमीटेड डहाणू रोड यांचेकडील पत्र / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.