Ferfar #809 · पेठ
डहाणू, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/3
- Talathi
- अंकिता रामू वायदा
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे पेठ येथील गट क्र.59/3 क्षेत्र- 2.71.00 हे. आर. आकार 1.00 रु. नि. स. प्र. शर्त शिथिल करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, सुधारित परिपत्रक क्र. टीएनसी-4/13/प्र. क्र. 196/ज-1/ मुंबई दि. 07/05/2014, महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 15/04/2026 तसेच मा. तहसिलदार सो. यांचेकडील आदेश क्र. टेनन्सी/विप/एसआर- 421/2026 दि. 28/10/2026 अन्वये जमिनीचे 7/12 उताऱ्यावरील फक्त कुळ कायदा 43 ला पात्र ही शर्त शिथिल केली असे.