सातबारा Watch

← बाडापोखरण

Ferfar #9284 · बाडापोखरण

डहाणू, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
85/27, 85/29, 86/14, 86/4, 86/6/2, 86/9
Talathi
कैलास क्रिष्णा भुसारा
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : बाडापोखरण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. लिहुन घेणार : निलेश बच्चू बारी यांनी सर्व्हे क्रमांक 85/27,86/4,86/6/2,86/9,86/14,85/29 वर फेरफार क्रमांक 7841 ने घेतलेला बोजा बाडापोखरण शे.वि.का.से.सो.लि.यांचा र.रू.20,000/-चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाडापोखरण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांचेकडील दाखला जा. क्र.23/2026 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.