सातबारा Watch

← चंडीगाव

Ferfar #758 · चंडीगाव

डहाणू, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
1019, 102/1, 102/2, 102/3, 1026, 104/1, 113, 144, 148, 151, 165, 434, 722, 84/1, 84/2, 84/3
Talathi
प्रज्योत सुभाष पठारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 2388 आदेश दिनांक : 24/09/2025 बाजूस दाखल केलेल्या गट नं./सर्वे च्या 7/12 उताऱ्यात इतर हक्क सदरी महिला वारसाच्या नावाची नोंद आहे. सदरच्या 7/12 च्या इतर हक्क सदरी असलेल्या महिला वारसांची नावे कब्जेदार सदरी घेण्याबाबत मा. तहसीलदार सो.डहाणू यांचे कडील पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-2388/2025 दि.24/09/2025 रोजी पत्र प्राप्त झालेले आहे. तसेच शासन निर्णय क्र.संकीर्ण - 2025/प्र.क्र.178/ल-1 दि.30/04/2025 अन्वये इतर हक्क सदरी असलेली महिला वारसांची नावे फेरफार क्र.७५७ अन्वये कब्जेदार सदरी घेतली असून इतर अधिकारातील महिला वारसांची नावे कमी केली असे.